अशांवर प्रथम गुन्हा नोंद करून कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

पैगंबर यांच्याविषयी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तसलीम अहमद रहमानी यांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेच नूपुर शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले, असे पाकिस्तानमधील मौलाना इंजिनियर महंमद अली यांनी शर्मा यांचा बचाव करतांना सांगितले.