असे कायदे संपूर्ण भारतातही हवेत !

असे कायदे संपूर्ण भारतातही हवेत !

जर आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका सभेमध्ये दिले.

जनतेला मद्यपी बनवणारे शासनकर्ते नकोत !

जनतेला मद्यपी बनवणारे शासनकर्ते नकोत !

साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या मद्यविक्रीचे मूल्य ६५ सहस्र कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. मद्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारात हे सूत्र उघडकीस आले आहे.

हिंदू मुसलमानांकडून धर्माभिमान शिकतील का ?

हिंदू मुसलमानांकडून धर्माभिमान शिकतील का ?

ब्रिटनच्या बॅटले ग्रामर स्कूलमध्ये शार्ली हेब्दो या मासिकात प्रसिद्ध झालेले महंमद पैगंबर यांचे चित्र असलेला अंक शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने मुसलमानांनी निदर्शने केली. यामुळे मुख्याध्यापकांनी क्षमा मागत शिक्षकाला निलंबित केले.

अशी इच्छा असणार्‍या पाकमध्ये पाठवा !

अशी इच्छा असणार्‍या पाकमध्ये पाठवा !

जर भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, तर भारतात ४ नवीन पाकिस्तान बनवले जाऊ शकतात, असे विधान तृणमूल काँग्रेसचे धर्मांध नेते शेख आलम यांनी बंगालमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा प्रसार करतांना केले.

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

अशा घटना कधी थांबणार ?

अशा घटना कधी थांबणार ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे.

हा हिंदूंचा अधिकारच आहे !

हा हिंदूंचा अधिकारच आहे !

डेहराडून (उत्तराखंड) येथील १५० हून अधिक मंदिरांबाहेर ‘हे तीर्थस्थान हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे. येथे अहिंदूंना प्रवेश बंद आहे’, अशा आशयाचे फलक हिंदु युवा वाहिनीकडून लावण्यात आले आहेत. यावर पोलिसांनी कारवाई करत ते काढले.

अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

मध्यप्रदेशातील मुरवास गावामध्ये धर्मांध वन माफियांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे संतराम वाल्मीकि यांची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली. धर्मांध वन माफिया भ्रष्ट वनाधिकार्‍यांच्या साहाय्याने येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करत होते.

भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप जाणा !

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार तृणमूल काँग्रेसच्या आमदार ज्योत्स्ना मंडी यांची वर्ष २०१६ मध्ये असलेली १ लाख ९६ सहस्र रुपये इतकी संपत्ती वर्ष २०२१ मध्ये ४१ लाख रुपये झाली आहे.

अशा अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

अशा अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

तेलंगाणा सरकारच्या ‘तेलंगाणा सोशल वेल्फअर रेसीडेंशियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोसायटी’चे सचिव प्रवीण कुमार यांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘मी राम, कृष्ण यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. हिंदु धर्म आणि परंपरा यांचे पालन करणार नाही’ अशी शपथ दिली आहे.