असे राजकीय पक्ष राष्ट्रघातकीच होत !

असे राजकीय पक्ष राष्ट्रघातकीच होत !

तेलंगाणाच्या बोधन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून तेलंगाणा राष्ट्र समिती आणि एम्.आय.एम्. यांनी हिंसाचार केला. यामुळे येथे जमावबंदी लागू करण्यात आली.

हिंदू आणखी किती दिवस मार खात रहाणार ?

हिंदू आणखी किती दिवस मार खात रहाणार ?

उत्तरप्रदेशच्या फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी जाणार्‍या ३ हिंदु तरुणांवर ५ धर्मांधांनी चाकूद्वारे आक्रमण केले. त्यामुळे हे तीनही तरुण गंभीररित्या घायाळ झाले.

निधर्मीवादी आता गप्प का ?

निधर्मीवादी आता गप्प का ?

हिजाबच्या प्रकरणी निर्णय देणार्‍या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्यासाठी ते स्वतःच उत्तरदायी असतील, अशी दर्पाेक्ती तमिळनाडूतील ‘तौहीद जमात’ नावाच्या एका इस्लामी संघटनेचा पदाधिकारी कोवाई आर्. रहमतुल्लाह याने केले आहे.

केवळ क्षमा नाही, तर शिक्षा हवी !

केवळ क्षमा नाही, तर शिक्षा हवी !

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केले, ही त्यांची चूक होती’, असे म्हटले आहे.

अशा शाळांवर कठोर कारवाई करा !

अशा शाळांवर कठोर कारवाई करा !

दोघा विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे वापी (गुजरात) येथील सेंट मेरी शाळेच्या प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेले मुलांचे पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी विरोध केल्यावर प्रशासनाने क्षमा मागितली.

अशी मागणी करणार्‍यांवर कारवाई करा !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल’, असे विधान आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केले.

आता संपूर्ण देशात हिजाब आणि बुरखा बंदी करा !

आता संपूर्ण देशात हिजाब आणि बुरखा बंदी करा !

कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदीच असेल’, असा निर्णय दिला आहे. ‘हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

पंजाबचे काश्मीर होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !

पंजाबचे काश्मीर होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !

अमृतसर (पंजाब) येथील कठेरिया बाजारात हिंदूंचा धार्मिक उत्सव चालू असतांना पहाटे निहंग शिखांच्या वेशात आलेल्या काही जणांनी भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड केली. हिंदु संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भारतात असे कधी होणार ?

भारतात असे कधी होणार ?

सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

संपूर्ण देशात समान नागरी कायदा हवा !

संपूर्ण देशात समान नागरी कायदा हवा !

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.