भारतद्वेषी ‘बीबीसी’वर बंदी घाला !
‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवरील कोरोनाविषयीच्या एका वृत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या भारताच्या नकाशात ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ यांचा भाग हटवण्यात आला होता. याचा विरोध झाल्यावर योग्य नकाशा दाखवण्याऐवजी वृत्तवाहिनीने राष्ट्रध्वज दाखवला.