‘अर्धांगवायू’ या आजारात व्यायामाचा लाभ होतो का ?
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. आतापर्यंत आम्ही या लेखमालेतून ‘व्यायामाचे महत्त्व, आजारानुसार योग्य व्यायाम’ इत्यादी माहिती दिली आहे,