दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !

‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्‍या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.

हनुमानाने पंचमुखी रूप धारण करण्यामागील कार्यकारणभाव !

हनुमानाने पंचमुखी रूप धारण करण्यामागील कार्यकारणभाव !

प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी एक वेळ अशी आली की, रावणाला साहाय्यासाठी स्वतःचा भाऊ अहिरावण याचे स्मरण करावे लागले होते.