सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना श्री. अनंतजी गुरुजी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. अनंतजी गुरुजी हे तुमकूर (कर्नाटक) येथील असून त्यांनी ‘योग विस्मय ट्रस्ट’ स्थापन केला आहे. ते गेली ९ वर्षे सात्त्विक आहार, योग आणि विविध घरगुती औषधी वनस्पती यांचा अभ्यास करत आहेत अन् त्यांचा या सर्वांविषयी सखोल अभ्यास आहे.

गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ।

कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥

चि. आनंदीचे भाग्य उजळले ।

गुरुमाऊलीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले । आणखी थोर भाग्य ते काय असावे ॥
‘सुतार’ कुटुंब धन्य धन्य झाले । म्हणूनी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे बोल व्यक्त केले ॥

श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर विदेशातील काही साधकांना काही न जाणवणे, त्याविषयी त्यांनी केलेले चिंतन आणि पुन्हा प्रयोग केल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे

श्री. हान्स यांच्या छायाचित्राकडे १ मिनिट पाहिल्यावर त्यांचे डोळे आणि ओठ हलतांना दिसतात. विदेशातही सर्वांना हे छायाचित्र दाखवण्यास सांगितले होते. तेथील काही साधकांनाही वरीलप्रमाणे जाणवले; पण काही साधकांना तसे जाणवले नाही. याविषयी सत्संग घेऊन साधकांना त्याची कारणे विचारण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

(साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.

प्रथमोपचार शिकण्याचा वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या झालेला लाभ !

सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्‍या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.

ब्रह्मास्त्र यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना श्री. अशोक दहातोंडे यांना स्वतःत जाणवलेले पालट

पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘आवरण परिणामकारक कसे काढावे ?’, या अभ्यासवर्गात आलेल्या अनुभूती

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती.

भावप्रयोगाच्या वेळी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कु. तेजल पात्रीकर यांना ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ।’ याची अनुभूती येणे

हनुमान जयंतीला सायंकाळी संगीत सेवेचा आढावा झाल्यानंतर आम्ही सर्व साधिकांनी एक भावप्रयोग केला. तेव्हा मला भावप्रयोग करत असलेल्या सर्व साधिकांच्या हृदयात परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मित हास्य करणार्‍या रूपाचे दर्शन झाले.