‘हिंदु राष्‍ट्र’, हेच ध्‍येय असलेल्‍या हिंदु धर्मप्रेमींचा उत्‍साह आणि संतांचे चैतन्‍य यांमुळे प्रभावी ठरलेले ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

अधिवेशनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि फिजी येथील बरेच हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे; तसेच धर्मांतर, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद, यांसारख्‍या हिंदूंवर होणार्‍या आघांताचा विरोध करून लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे’, हेच प्रत्‍येकाचे ध्‍येय होते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्‍यांनी अनुभवलेली भावस्‍थिती !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना बघितल्‍यावर पू. वामन यांना ‘मी निर्गुण अवस्‍थेत आहे आणि आपण कैलासातून शिवबाप्‍पाकडे जात आहोत’, असे वाटणे अन् आपतत्त्व वाढल्‍याचे जाणवणे….

नीला फुगणे (‘व्हेरिकोज व्हेन्स’) मुळे पायाला वेदना होत असतांना त्रास न होण्यासाठी ‘पाय गुरुदेवांनी धरला आहे’, असा भाव ठेवल्यावर साधकाची भावजागृती होणे

जगाच्या पाठीवर अशा अद्भुत अनुभूती देणे आणि भावाचे प्रयत्न सुचवणे केवळ परात्पर गुरुदेवांनाच शक्य आहे. त्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी श्री. मिलिंद पोशे यांना जाणवलेली सूत्रे !

गोवा येथील वर्ष २०२२ च्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवत होते. सभागृह आणि भोजनगृह येथे शांतीची अनुभूती येत होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

११ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले नामजपादी उपाय हे भाग पाहिले. आज रथनिर्मितीच्या प्रक्रियेत साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.

लहान मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व !

अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात सनातनच्या साधिका सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना आलेला अनुभव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

१० जून या दिवशी आपण प्रत्यक्ष रथ बनवणे आणि रथावरील नक्षीचे लाकडावर कोरीव काम करणे हे भाग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया . . .

‘ताण घेणे’, हा साधकाचा दोष दूर होऊन त्‍याची साधना योग्‍य रितीने होण्‍यासाठी सतत प्रयत्नरत असलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

साधकांच्‍या अनेक समस्‍या, विविध प्रकृतीच्‍या साधकांना सांभाळणे इत्‍यादी गोष्‍टी बराच काळ मला एकट्यानेच पहाव्‍या लागल्‍याने मला त्‍या गोष्‍टींचा ताण येत असे. त्‍यामुळे मला ‘ही सेवा करू नये’, असे वाटत होते. यावर प.पू. गुरुदेव म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ताण घेऊ नका, तर ताण हाताळायला शिका.’’

‘परात्‍पर गुरुदेवांनी एकदा साधकाचा हात धरल्‍यावर ते त्‍याचा उद्धार करणार आहेत’, याविषयी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

मी ‘सव्‍यसाची गुरुकुलम्’ या संस्‍थेच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या योगासने आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण या वर्गांना जात असे. तेव्‍हा मी सेवेच्‍या माध्‍यमातून अनुभवलेल्‍या गुरुकृपेविषयी पुढे दिले आहे.