‘निर्विचार’ हा नामजप करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

‘मी ‘निर्विचार’ हा नामजप प्रयोगासाठी  ऐकण्यास चालू केल्यावर माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते; पण मी स्वतः तो नामजप करत असतांना माझ्या मनातील विचार पूर्ण थांबले.

फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या मुलींना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या अस्‍तित्‍वामुळे साधिकेने अनुभवलेली निर्विचार स्‍थिती !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात एका सेवेसाठी गेले होते. आश्रमातून घरी जाण्‍यापूर्वी मी स्‍वागतकक्षातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्राला नमस्‍कार करते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

नवरात्रीनिमित्त झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये नवरात्रीनिमित्त विशेष भक्‍तीसत्‍संग आयोजित करण्‍यात आले होते. त्‍या वेळी सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्‍या कालावधीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगांच्‍या वेळी हितचिंतक आणि वाचक यांना आलेल्‍या अनुभूती !

‘साक्षात् आदिशक्‍ती जगदंबाच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या मुखातून बोलत आहे आणि देवीचे चैतन्‍य त्‍यांच्‍या वाणीतून पसरत आहे’, असे मला जाणवत होते. त्‍यामुळे माझे मन शांत आणि आनंदी झाले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात श्री. दिगंबर काणेकर यांनी अनुभवलेले भावक्षण !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘गुरुदेवांप्रमाणे स्‍वतःची उंचीसुद्धा प्रत्‍येक कृती करत असतांना वाढत आहे’, असे साधिकेला जाणवणे

‘गुरुवार, मार्गशीर्ष शुक्‍ल षष्‍ठी (९.१२.२०२१) या दिवशी दुपारी २.३० वाजता भक्‍तीसत्‍संग होता. त्‍या सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची उंची अनेक वेळा वाढल्‍यासारखी वाटते.’..

आनंदी, हसतमुख आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) !

३१.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. सुलोचना जाधव आजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍यानिमित्त देवद आश्रमातील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२०.१०.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. सुलोचना नेताजी जाधवआजी (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ७७ वर्षे) यांचे निधन झाले. ३१.१०.२०२३ या दिवशी जाधवआजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे