ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवास करतांना साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’

वणी (जिल्हा यवतमाळ) येथील श्री. लहू खामणकर यांना आयुर्वेदाविषयी आलेल्या अनुभूती

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !’ या सदरात ‘चहा पिणे आरोग्यास घातक आहे’, असे सांगितले होते. त्यानुसार मी चहा पिणे बंद करण्याचा निश्चय केला.

कणकवली (सिंधुदुर्ग) येथील कु. जिगिषा म्‍हापसेकर हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या विविध अनुभूती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या सत्‍संगामुळे माझ्‍या मनातील सगळे विचार, होणारा संघर्ष आणि नकारात्‍मकता सगळे काही दूर झाले.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्‍या अंत्‍यविधीच्‍या वेळी आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

३१.१०.२०२२ या दिवशी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्‍या पार्थिवावर अग्‍नीसंस्‍कार करण्‍यात आला. त्‍या वेळी आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

कुडाळ येथील सौ. मंजुषा मनोज खाडये यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या काळात अनुभवलेली भावावस्‍था !

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे रथातून आगमन झाले आणि त्‍यांना पाहिल्‍यावर माझ्‍या डोळ्‍यांतून सतत भावाश्रू वाहू लागले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘साधनावृद्धी’शिबिराच्‍या कालावधीत जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘संपूर्ण सभागृहात पोकळी निर्माण झाली आहे. पोकळीत पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य निर्माण झाले असून ते माझ्‍या सहस्रारामधून माझ्‍या देहात जात आहे’, असे मला जाणवले.

चिराला, आंध्रप्रदेश येथील पू. आंडाळ आरवल्लीआजी संतपदी विराजमान झाल्‍यावर त्‍यांच्‍या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.९.२०२३ या दिवशी माझी आई पू. आंडाळ आरवल्लीआजी संत झाल्‍यामुळे मला पुष्‍कळ आनंद झाला. मी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांच्‍या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

वैद्यकीय व्‍यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करतांना धर्महानी रोखून धर्माविषयी जागृती करणारे फोंडाघाट (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण (वय ४९ वर्षे) !

कार्तिक शुक्‍ल तृतीया (१६.११.२०२३) या दिवशी फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. माधुरी ढवण यांना जाणवलेले ..

प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.