प्रार्थना करून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा वैखरीतून नामजप करत दुचाकी चालवल्यामुळे अपघात होऊनही गुरुकृपेने रक्षण होणे

तीनही प्रसंगांच्या वेळी गुरुकृपेने माझा वैखरीतून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा नामजप चालू असल्यामुळे माझे रक्षण झाले’, असे मला जाणवले.

साधकाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिरासाठी जायचे असतांना आणि शिबिरात सहभागी झाल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

मी प्रार्थना करण्‍यासाठी डोळे बंद केल्‍यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व शिबिरार्थी आसंदीवर न बसता आकाशात बसले आहेत आणि समोरून पांढरे अन् फिकट लाल या रंगांचे ढग जात आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात ठेवलेल्‍या शाळिग्रामकडे पाहिल्‍यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘१८.११.२०२२ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्‍हा माझ्‍या मनात अनेक विचार येत होते.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. अविनाश गिरकर अनुभवत असलेली भावस्‍थिती

‘३०.८.२०२३ या दिवशी मी देवद (पनवेल) आश्रमातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना माझा ‘निर्विचार’ हा जप चालू होता. तेव्‍हा ‘माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले. मला मागील ७ दिवसांपासून असेच वाटत होते.

हिंदूंनो, अशी वेळ तुमच्‍यावरही येऊ शकते, यासाठी काळजी घ्‍या !

धर्मांधांकडून साईबाबांचे छायाचित्र आणि ५ रुपयांची नाणी देऊन केलेले वशीकरण !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या चैतन्‍यदायी आश्रमात आल्‍यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्‍या अनुभूती आणि तिला स्‍वतःत जाणवलेले पालट !

मी ग्रंथांशी संबंधित सेवा करत असतांना ‘गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा केल्‍यास ती सेवा अल्‍प वेळेत पूर्ण होते’, असे माझ्‍या लक्षात आले. मला प्रार्थना करण्‍याचे महत्त्व समजले.

म्‍हापसा (गोवा) येथील कु. आरती नारायण सुतार यांना आलेल्‍या विविध अनुभूती !

‘मी नामजपादी उपाय करत असतांना आज्ञाचक्रासमोर हात धरल्‍यावर मला स्‍पंदने जाणवत असत. माझ्‍या आज्ञाचक्रातून गरम वाफा आणि दैवी सुगंधही येत असे. तेव्‍हा ‘माझे आज्ञाचक्र जागृत झाले आहे’, असे मला जाणवायचे.

भाव मोती तुमचे ।

‘गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) कविता आवडल्‍यावर ते मला प्रसाद पाठवतात. तेव्‍हा मला आनंद तर होतो; पण ‘सर्व काही त्‍यांनीच सुचवलेले आहे’, याची जाणीव आणखी दृढ होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘शिबिरा’ला येण्‍यापूर्वी, आल्‍यावर आणि घरी आल्‍यावर साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

१. शिबिराला जाण्‍यापूर्वी साधिकेच्‍या आईचा पाय अकस्‍मात् सुजणे ‘जुलै २०२२ मध्‍ये रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्‍या एका शिबिराला मी आणि माझी बहीण जाणार होतो. शिबिराला जाण्‍याच्‍या ४ दिवस आधी आईचा पाय अकस्‍मात् सुजला आणि तिला चालता येत नव्‍हते. त्‍यामुळे शिबिराला जाण्‍याच्‍या संदर्भात माझ्‍या मनाची अस्‍थिरता वाढली. २. आईचा गुरुदेवांप्रती भाव असल्‍यामुळे पायाची सूज अल्‍प … Read more