विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

साधकांनो, आपत्‍काळाच्‍या पूर्वसिद्धतेसाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक, तसेच संकेतस्‍थळांची ‘लिंक’ स्‍वतःकडे प्राधान्‍याने नोंद करून ठेवा !

‘प्रतिदिन घडणार्‍या वाढत्‍या दुर्घटना, विविध आपत्ती इत्‍यादींद्वारे भीषण आपत्‍काळ अनुभवायला येत आहे. आपत्‍काळात व्‍यक्‍तीला कोणत्‍याही तात्‍काळ सेवेची आवश्‍यकता भासू शकते. यासाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील आणि स्‍थानिक स्‍तरावरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक सर्वांनी स्‍वतःकडे संरक्षित करून ठेवावेत

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

जिल्हासेवकांनी विद्यार्थी-साधकांची निवड करतांना ते आश्रमजीवनाचा, सेवांसंबंधी मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ करून घेऊन सेवेसाठी वेळ देऊ शकतील, अशांचेच नियोजन करावे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या ८,५२८ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.४.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सर्वच जिल्ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्या कालावधीतच पूर्ण करावे.

साधकांनो, ‘प्रिंटर’च्या अयोग्य हाताळणीमुळे गुरुधनाची हानी होऊ नये’, यासाठी ‘प्रिंटर’ कसा हाताळायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची ?’, हे शिकून घ्या !

‘प्रती (प्रिंट) काढण्याची सेवा करणार्‍यांनी ‘प्रिंटर’ कसा हाताळायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत वर्धापनदिन विशेषांक

अंकात वाचा…
हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारी ‘सनातन प्रभात’ची समाजाभिमुख पत्रकारिता !