साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
५ मे २०२३ या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ प्रकारचे असणार आहे. ते संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी प्रदेशांत छायाकल्प स्वरूपात दिसणार आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत झटणार्या साधकांची आध्यात्मिक शाळा ! आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत.
अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !
देवतांच्या चित्रात, तसेच नामामध्ये त्यांची शक्ती कार्यरत असते. आपल्या देवतांची, श्रद्धास्थानांची अशा प्रकारे विटंबना होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे
आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.
साधक, वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांच्यापैकी ज्यांना शिवणकामाचा अनुभव आहे किंवा ज्यांचा हा व्यवसाय आहे, अशा सर्वांसाठी ही सेवेची सुवर्णसंधी आहे.
रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’(एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. त्यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये
रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’आयोजित केले आहे. त्यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये