सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वास्तव्यास असलेल्या खोलीच्या संदर्भात श्री. अशोक भागवत यांना आलेल्या विविध अनुभूती

‘एकदा परात्पर गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या खोलीतील दैवी पालट पहाण्याचे आणि ‘मनाला काय जाणवते’, हे अनुभवण्याचे भाग्य मला गुरुकृपेने लाभले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधकांना ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ आहे’, हे तत्त्व शिकवणारे आणि पंचतत्त्वे अन् निर्गुण तत्त्व यांची अनुभूती देऊन भावस्‍थितीचा परमानंद प्रदान करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एका पहाटे गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने मी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील स्‍वच्‍छतेची सेवा केली. त्‍यानंतर मी स्‍वयंसूचना सत्र करत असतांना गुरुदेवांनी..

केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना मुंबई सेवाकेंद्रात सेवेला जातांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ एप्रिल या दिवशी आपण या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधनेविषयी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे !

स्वयंसूचना सत्र करण्याऐवजी केवळ प्रार्थना केली, तर स्वभावदोष घालवता येतील का ?

पाणी आणि चारा पुरवठ्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा ! – नितेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव

पुढील २ मासांत पिण्याचे पाणी आणि गुरांच्या चार्‍याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी अधिकार्‍यांनी चांगल्या प्रकारे नियोजन करावे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सातत्याने बैठका घेण्यात याव्यात.

सातारा-पुणे महामार्गावर १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू !

सातारा-पुणे महामार्गावरील एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरण यांनी पथकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू करण्यात आली आहे.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

३१ मार्च या दिवशी जळगावमधील व्यावसायिक नीलेश पवार यांच्या कार्यालयात ‘पत्रकार – संपादक मुक्त संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला

चहाचे मळे राम सातपुतेंच्या नावावर करण्याचे काँग्रेसचे आव्हान

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांच्या दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागदपत्रे दाखवली, तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर काँग्रेसने भाजप उमेदवार राम सातपुते यांना दिले आहे.

गुढीपाडव्यापासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांच्या ‘श्री रामोत्सव २०२४’स प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच ९ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२४’ प्रारंभ होत असून २० एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.