‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकल्यावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘५.७.२०२१ ते ११.७.२०२१ या कालावधीत कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकला. हा नामजप ऐकल्यावर मला विविध दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.