रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर ‘आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे’, असे वाटून आनंद अनुभवता येणे

दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.

आत्मनिवेदन करतांना सौ. प्रज्ञा जोशी यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मला दोन वर्षांपूर्वी सुचलेली कविता प्रसिद्ध झाली होती. ती वाचून ‘श्रीकृष्णाच्या चरणी आपली प्रार्थना पोचली आहे आणि तो माझ्या समवेत आहे’, याची जाणीव होऊन मी निश्‍चिंत झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून साधिकेच्या पूर्ण कुटुंबावर केलेली कृपा !

हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाले आहे. त्यांनी मला साधनेत आणले नसते, तर मी अंथरुणावर आजारी म्हणून पडून राहिले असते. यजमानांनी त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट केले असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आज मुलेही चांगली आहेत.