परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘असुरांशी लढणारे देव, तसेच लढाईत शत्रूला हरवून रामराज्य स्थापन करणारा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना अहिंसावादी मूर्ख समजतात का ? अहिंसावादामुळेच देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे.’

श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य

‘महाभारताच्या ऐन युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाविषयी काही न सांगता त्याला जीवनाचे लक्ष्य गाठण्यासाठी भगवद्गीता सांगतो.’

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत नागरिक आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्या संदर्भात काहीही न करणार्‍या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पुनःपुन्हा निवडून देणारे नागरिक सुरक्षेच्या संदर्भातील समस्यांना उत्तरदायी आहेत !’

कृतीशील हिंदूंची आवश्यकता !

‘केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय !’ अशी घोषणा देणारे नव्हे, तर त्यांच्याप्रमाणे कृती करणारे हिंदू हवेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे २ – ३ युगांपूर्वी धर्म शिकवणारे हिंदु धर्मातील सहस्रो ऋषी-मुनी, तर कुठे एकही ऋषी-मुनी नसणारे अन्य धर्म !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

आपत्काळात बाह्य शत्रूचे आक्रमण, अंतर्गत बंडाळी, भ्रष्ट प्रशासन, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे शासनकर्ते, अशा विविध घटकांमुळे शासनाकडून कोणतेही साहाय्य मिळणार नाही. या परिस्थितीत केवळ देवच वाचवू शकतो…