‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे !

या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !

हिंदूंनी पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्याचा परिणाम !

‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना आणि भक्ती यांमुळे पूर्वी हिंदू एकत्र होते. आज साधना आणि भक्ती यांपासून दूर झालेले हिंदू एकमेकांपासूनही दूर झाले आहेत. हिंदूऐक्यासाठी एकमेव उपाय, म्हणजे सर्वांना साधना करायला लावणे ! ’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कुणी विचारही करत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

संशोधकांना अध्यात्म न कळण्याचे कारण !

‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे. मनोलय आणि बुद्धीलय झाल्यावर खर्‍या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रवेश होतो. त्यामुळे मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवर असणार्‍या संशोधकांना अध्यात्म कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका शिष्याला दिलेला गुरुमंत्राचा जप इतरांनी का करू नये ?

गुरुमंत्र देण्यास योग्य असणार्‍या शिष्यालाच गुरु तो मंत्र देतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ज्यांना आपल्या कुटुंबियांच्या समवेत, म्हणजे आई-वडील, भाऊ, बहीण, पुतणे यांच्या समवेत एकत्र रहाता येत नाही, असे हिंदू कधी इतर हिंदूंसह संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी काही करतील का ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘लढून हिंदु राष्ट्र आणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात युगानुयुगे अजरामर होईल, तर अहिंसावाद्यांचे नाव ४० – ५० वर्षांत पूर्णपणे विसरले जाईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

घातकी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘धर्मांधांपेक्षा धर्मविरोधक बुद्धीप्रामाण्यवादी अधिक धोकादायक असतात !’

हिंदु धर्माची महानता !

 ‘हिंदु धर्मात धर्मप्रसारास नाही, तर धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’