सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पहातांना सनातनचे १२४ वे संत पू. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांनी अनुभवलेली ध्‍यानस्‍थिती !

‘पू. बाबांची (पू. सत्‍यनारायण तिवारी यांची) प्रकृती ठीक नाही. त्‍यामुळे आम्‍ही (मी, आई (सौ. सविता तिवारी) आणि पू. बाबा यांनी) संगणकीय प्रणालीद्वारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पाहिला.

रुग्‍णाईत स्‍थितीत दुचाकीवरून दूरचा प्रवास करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत असल्‍याची ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना आलेली अनुभूती

मार्ग पुष्‍कळ खराब असूनही मला कोणत्‍याही प्रकारचा त्रास झाला नाही.

धर्महानीच्‍या कृती तत्‍परतेने थांबवणारे आणि निद्रिस्‍त हिंदूंना जागृत करण्‍यासाठी धर्मजागृतीपर मोहिमा राबवणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

१४ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण पू. शिवाजी वटकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या धर्मरक्षणाच्‍या कार्याचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

नम्रता, प्रेमभाव असणारे आणि साधकांना दंत उपचारासाठी साहाय्‍य करणारे वारणानगर, जिल्‍हा कोल्‍हापूर येथील आधुनिक दंतवैद्य कौशल कोठावळे (वय २५ वर्षे)!

वारणानगर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘तात्‍यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय आणि रिसर्च सेंटर’ आहे. आधुनिक वैद्या श्रीमती शिल्‍पा कोठावळे (M.D. Medicine) (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) या महाविद्यालयाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालिका आहेत.

लहानपणापासून होत असलेला उष्‍णतेचा तीव्र त्रास सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्‍या नामजपामुळे न्‍यून होणे !

‘मला वयाच्‍या १२ व्‍या वर्षापासून तीव्र स्‍वरूपाचा उष्‍णतेचा त्रास होत होता. त्‍यामुळे मला प्रत्‍येक आठवड्यात ४ – ५ दिवस ‘तोंड येणे, ओठ लाल होणे, अंग गरम होणे, अल्‍प तिखट असलेले पदार्थ खाण्‍यासही त्रास होणे’, अशा स्‍वरूपाचे त्रास होत होते.

घेऊया श्रीहरिस्‍वरूप गुरुमाऊलींचे दर्शन ।

‘प्रत्‍येक साधक साक्षात् विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) सत्‍संगाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. साधक विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या सत्‍संगाला त्‍यांच्‍याविषयी अपार भाव घेऊन जातो आणि त्‍यांचे रूप डोळ्‍यांत साठवून तृप्‍त होतो.

केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीच्‍या मंदिरात गेल्‍यावर ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिला दिसलेले सूक्ष्म दृश्‍य आणि आलेली अनुभूती

‘३.६.२०२३ या दिवशी चित्रीकरणाच्‍या एका सेवेनिमित्त मी केरी, फोंडा (गोवा) येथील श्री विजयादुर्गादेवीच्‍या मंदिरात गेले होते. याआधीही मी या मंदिरात ४ वेळा गेले होते. तेव्‍हा मला कोणतीही वेगळी अनुभूती आली नव्‍हती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे 

‘सनातन आश्रम’ हे गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) हृदय असून मी त्‍यात आहे’, असे जाणवून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

स्‍वत:त पालट करून आनंदी असणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) शुभांगी दामले ( वय ८४ वर्षे ) !

‘२८.७.२०२३ या दिवशी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनाच्‍या १२ व्‍या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने कै. (श्रीमती) शुभांगी दामले यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली असल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विद्या गरुड (वय ३४ वर्षे) !

निज श्रावण शुक्‍ल अष्‍टमी (२४ ऑगस्‍ट २०२३) या दिवशी कु. विद्या गरुड यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.