रायबाग (बेळगाव) येथील साधिका सौ. सुरेखा विनोद सुतार यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरातील आरती ऐकतांना माझ्‍या अंगावर रोमांच आले आणि माझी भावजागृती झाली. ‘मी जणूकाही प.पू. गुरुदेवांच्‍या चरणांजवळ बसलेेे आहे’, असे मला जाणवले. त्‍या वेळी माझे अंतःकरण भरून आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या धर्मध्वज पूजनाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

मला सूक्ष्मातून दिसले, ‘ध्‍वज फार उंच आहे. ध्‍वज अवकाशमंडलाला भिडला आहे.’

सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरातील लादीवर ‘ॐ’ उमटणे

 ‘९.७.२०२३ या दिवशी रात्री ९ वाजता मी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरात फिरत होतो. त्‍या जागी बराच अंधार होता. चालतांना एके ठिकाणी मी अकस्‍मात् थांबलो आणि लादीकडे पाहिले असता मला तेथे ‘ॐ’चा आकार दिसला.

भवसागरातून मुक्‍त होण्‍याचा मार्ग !

‘जीवात्‍मा जितका लोकांचे ऐकून आणि त्‍यांच्‍या संगतीने अयोग्‍य वागेल, तितका तो मायेतील गोष्‍टींच्‍या अधीन होत जाईल आणि तो जितका भगवंताच्‍या अनुसंधान राहील, ईश्‍वरप्राप्‍तीच्‍या दृष्‍टीने चिंतन-मनन करील, तितका तो भगवंताच्‍या जवळ जाऊन या भवसागरातून मुक्‍त होईल.’

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

भगवंताच्‍या सेवेसाठी आपण ज्‍या ज्‍या गोष्‍टींचा उपयोग करतो, ती ती शुद्ध होत असते. आपले शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार सर्वच भगवंताच्‍या सेवेत लावले, तर आपली सर्वांगाने परिपूर्ण शुद्धी होणे शक्‍य आहे….

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना मानसपूजा करतांना आलेल्‍या विविध अनुभूती

रुदेवांना ‘त्‍यांच्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा करण्‍यास सांगणे अणि त्‍यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत असल्‍याचे जाणवणे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील शांती अनुभवण्‍यासारखी असून ती शब्‍दांत सांगता येत नाही. येथे आलेल्‍या प्रत्‍येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्‍यानंतरही माझी ही अवस्‍था काही आठवडे नव्‍हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्‍हा येण्‍याची ओढ लागलेली असते….

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्‍या संत सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी त्‍यांचे कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

‘सर्व साधक आपलीच मुले आहेत’, असा बाबांचा भाव असतो. त्‍यांनी आमच्‍यामध्‍ये आणि साधकांमध्‍ये कधी भेदभाव केला नाही. आम्‍ही लहानपणापासून पहात आहोत, ‘सर्व साधक आमच्‍या घरी येतात. तेव्‍हा बाबा नेहमीच साधकांना प्राधान्‍य देतात.’

देहली येथील पू. संजीव कुमार (वय ७२ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६८ वर्षे) यांच्‍या संत सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी संतांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

देहली आणि उत्तर भारतातील काही राज्‍ये (हरियाणा आणि पश्‍चिमी उत्तरप्रदेश) यांत सनातन संस्‍थेचे जे कार्य वाढीस लागले आहे, ते संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्‍यामुळे ! त्‍यांची पुढील प्रगती आणि कार्य अधिक जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.७.२०२३) (महर्षींच्‍या आज्ञेनुसार डॉ. जयंत … Read more

श्री. अभय वर्तक कोरोनाने रुग्‍णाईत असतांना त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, मी कोरोनाबाधित झाल्‍यावर आपल्‍या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आहे. या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.