हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.

भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला सात्त्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !

‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

वर्षारंभी सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्‍व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्‍या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्‍या आहेत.

‘सेवेच्या माध्यमातून साधकांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सतत प्रयत्नरत असणारे आणि साधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे सद्गुरु सत्यवान कदम !

‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, सर्व साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी अन् सेवेच्या माध्यमातून सर्वांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सद्गुरु सत्यवानदादा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील साधकांचा सत्संग घेतात.

यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत.

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांवर पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे लक्ष

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.