सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

हिंदु धर्मातील सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !

सनातनच्या या ग्रंथात वाचा…

  • सण धर्मशास्त्रानुसारच का साजरे करावेत ?
  • वर्षाऋतूत सणवार अधिक प्रमाणात का असतात ?
  • गुढीपाडवा हाच वर्षारंभ का आहे ?
  • गुढीपाडवा सण साजरा कसा करावा ?
  • गुढीपाडव्याला कडूलिंब प्रसाद का खावा ?
  • दसरा, दीपावली, मकरसंक्रांत आदी सणांचे महत्त्व काय ?

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७