संतांचा आधार निघून गेल्यावर त्यांची किंमत कळणे !

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘छत्री डोक्यावर आहे तोपर्यंत तिला किंमत नसते. ती बाजूला केल्यावर उन्हाची तिरीप लागते, तेव्हा तिची किंमत कळते. सावली देणार्‍या झाडाकडे प्रेमाने बघण्याचीही आपल्यात वृत्ती नसते, तसेच माझा आधार निघून गेल्यावर माझी किंमत कळेल.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२०.४.१९८३)