सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

परम पूज्य गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे), म्हणजेच भगवंताचे सातत्याने आपल्याकडे लक्ष आहे, तर आपलेही लक्ष सातत्याने परम पूज्य गुरुदेवांकडे असायला हवे.

सनातनचे आश्रम, ईश्वरप्राप्तीसाठी सर्वाधिक पूरक ठिकाण !

सनातनच्या आश्रमात सर्व प्रकारच्या साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर नियमित काळजी घेतली जाते.

सनातनची ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोगानुसार साधना’

शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !

झपाटणे आणि पुनर्जन्म

‘झपाटणे (परकाया प्रवेश) आणि पुनर्जन्म यातील फरक ठरवणे सकृतदर्शनी तरी कठीण ठरते.’ (संदर्भ : प्रज्ञालोक, एप्रिल-जून २०२२) 

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’

स्त्रियांनी यजमानांशी (पतीशी) आदराने वागावे !

आपण यजमानांशी जेवढे आदराने वागू, तेवढे आपल्यासाठी चांगले असते. त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील भांडणाचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही.’

साधकांशी बोलतांना झालेली गंमत !

‘‘अपेक्षा’ हा शब्द योग्य कि ‘आपेक्षा ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘अपेक्षा !’’ तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘मी फळ्यावर ‘आपेक्षा’, असा शब्द लिहिला आहे. तू फळ्याकडे जातच आहेस, तर ‘माझा’ काना पुसून टाक.’’

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.

शिकण्यासाठी शिकणारा आणि शिकवणारा अशा दोन्हींची आवश्यकता असणे

आंधळ्या माणसाच्या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्या आंधळ्याला कोणतीही वस्तू दाखवू शकत नाही. वस्तू दिसण्यासाठी डोळा आणि दिवा दोन्ही लागतात.