गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव (जिल्हा बीड) येथे फलक झळकले !

फलकांवर दोघांचाही ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता, तर फलकावर दोघांच्याही हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे फलक हटवले.

बनावट औषधांच्या प्रकरणी कर्नाटकमध्ये २५ आस्थापने काळ्या सूचीत !

बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे पुरवणार्‍या २५ पेक्षा अधिक औषधनिर्मिती आस्थापनांना काळ्या सूचीत टाकण्याचा आदेश ‘कर्नाटक राज्य वैद्यकीय पुरवठा निगम’ने दिला.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरने चारचाकी वाहनावर लावला गोमयाचा लेप !

वाहनाच्या बाहेर शेण लावल्याने आत उष्णता जात नाही. यामुळे वाहन आतून थंड रहाते, असे तज्ञांचेही म्हणणे आहे.

प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार ! – केरळ उच्च न्यायालय

मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

‘सुदर्शन न्यूज’च्या सूत्रसंचालिकेने शाकाहरी पदार्थाची मागणी केली असतांना पाठवला मांसाहारी पदार्थ !

अशा घटनांमुळे हिंदूंनी अन्य धर्मियांच्या दुकानांतून खाद्यपदार्थ घेणे बंद केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

लैंगिक अत्याचार सिद्ध करण्यासाठी पीडितेच्या तपासणीमध्ये वीर्य आढळणे आवश्यक नाही ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.

प्रसिद्ध ‘रॅपर’ बादशाह याच्या अश्‍लील गाण्यात भगवान शंकरांचा उल्लेख !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने यावर स्वतःहून कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

अयोध्येत ९५ वर्षीय महंतांना मृत ठरवून भूमाफियांनी त्यांची कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावली !

अशा भूमाफियांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक !

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?