|

माजलगाव (जिल्हा बीड) – उत्तरप्रदेश येथील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिल या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर येथील चौकात अतिक आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले होते. या फलकांवर दोघांचाही ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता, तर फलकावर दोघांच्याही हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे फलक हटवले. येथील ‘मोहसीन भैय्या मित्र मंडळा’कडून हा फलक लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मोहसीन पटेल याचा पोलीस शोध घेत आहेत.
अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला शहीद असा उल्लेख, काय लिहिलंय बॅनरवर? #AtiqueAhmed #Maharashtrahttps://t.co/tLV9btjG8w
— LoksattaLive (@LoksattaLive) April 19, 2023
संपादकीय भूमिकायावरून अशांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक नसल्याचे स्पष्ट होते ! अशा प्रकारे गुंडाचे फलक लावण्याचे धाडस करणार्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! |
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !