परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे १६ वर्षांपूर्वीचे बोल सत्यात उतरून ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या कलांच्या माध्यमांतून आपोआप साधना होत असल्याची सौ. अनघा जोशी यांना आलेली प्रचीती !

१६ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ यांविषयी साधिकांना केलेले मार्गदर्शन – प.पू. गुरुदेवांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या विषयांवर प्रश्‍न विचारणे अन् ‘कलेच्या माध्यमातून दोघी बहिणींची साधना होणार आहे’, याचे सूतोवाचकरणे

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे वैज्ञानिक स्तरावर सिद्ध !

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र हे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सात्त्विक असल्याचे पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे सिद्ध झाले आहे. त्याचा प्रयोग आणि त्यातून काढण्यात आलेले निष्कर्ष येथे देत आहोत.

‘कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’, ‘शाडू मातीची सर्वसाधारण गणेशमूर्ती’, ‘सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती’ आणि ‘सनातन-निर्मित धूम्रवर्णाची गणेशमूर्ती’ यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कागदी किंवा अन्य अशास्त्रीय घटकांपासून बनवलेली, तसेच अशास्त्रीय आकारांत बनवलेली गणेशमूर्ती कदापि वापरू नका.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now