परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात.

गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला न जाताही सहस्रो साधकांची प्रगती होत असण्यामागील शास्त्र

गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला न जाताही सहस्रो साधकांची प्रगती होत असण्यामागील शास्त्र गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला जात नाही, तरी सहस्रो साधकांची प्रगती होत आहे आणि वर्ष २०१७ पर्यंत ७० हून अधिक साधक संत झाले आहेत. याचे कारण काय ? तन-मन-धन यांचा त्याग करणार्‍यांना गुरुमंत्राची आवश्यकता नसते का ? सनातनमध्ये समष्टीसाठी काळानुरूप साधना सांगितली जाते.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित पशु-पक्षी आध्यात्मिक स्पंदने जाणू शकतात, तर मनुष्य का नाही ? या विषयावर शोधनिबंध सादर

येथे १७ ते २४ जानेवारी २०१८ या दिवशी धर्ममीमांसा आणि पंथ यांतील प्राण्यांचे स्थान (अ‍ॅनिमल्स इन थिओलॉजी अ‍ॅण्ड रिलीजन) या विषयावर मायंडींग अ‍ॅनिमल्स इंटरनॅशनल इनकॉर्पोरेटेड यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.

सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

जिवाची साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी त्याच्याकडून अधिकाधिक सात्त्विकता प्रक्षेपित होऊन त्याच्या संपर्कातील वस्तू, वास्तू आणि आसपासचे वातावरण चैतन्यमय बनू लागते.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणार्‍या सनातनच्या संकेतस्थळाचे झपाट्याने वृद्धिंगत होत असलेले धर्मप्रसाराचे कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या ही ‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते. सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करणारे अनेक जण फेसबूक, ट्विटर अशा प्रकारच्या सामाजिक (सोशल नेटवर्किंग) संकेतस्थळांच्या माध्यमातून क्रियाशील असतात.

सृष्टीच्या पालन-पोषणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका असणार्‍या सूर्यदेवाची गुणवैशिष्ट्ये !

१. रथसप्तमी तिथीचे महत्त्व -‘माघ शुक्ल पक्ष सप्तमी’ या दिवशी श्‍वसुर विश्‍वकर्म्याने जावयाला, म्हणजे सूर्याला अश्‍वासहित दिव्य रथ दिला. त्यामुळे सूर्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. म्हणून ही तिथी ‘रथसप्तमी’ या नावाने ओळखली जाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रात्री आकाश, डोंगर आणि झाडे यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगांत थोडासा पालट होणे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात. याचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल.

प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर आपोआप प्रकट झालेल्या भस्माची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या देवघरातील चांदीच्या शिवपिंडीवर २२ डिसेंबर २०१७ ला सकाळी ९ च्या सुमारास आपोआप भस्म प्रकट झाले. प.पू. आबांनी सकाळी देवघरात देवाला नमस्कार करून नंतर खोलीत असणार्‍या बाबाजींच्या प्रतिमेला नमस्कार केला. व्हा देवघरात भस्म नव्हते; मात्र त्यांचे नातू श्री. अमरेंद्र उपाध्ये थोड्या वेळाने देवघरात दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांना शिवपिंडीवर भस्म आल्याचे आढळून आले.

काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यावर त्यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘ईश्‍वरनिर्मित सृष्टी अनेकविध रंगांनी नटली आहे. भूमी मातकट रंगाने, तर वृक्षवल्ली हिरव्या रंगाने नटलेल्या आहेत. ‘आपल्या जीवनात रंग नसते, तर….’, अशी एक क्षण कल्पना करून पहा.


Multi Language |Offline reading | PDF