एका संतांकडे आपोआप प्रकट झालेले भस्म, दुसर्‍या संतांकडे आपोआप प्रकट झालेली विभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जेवणाच्या वापरात नसलेल्या बंद डब्यातील आपोआप निर्माण झालेले रवाळ कण यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ! ईश्‍वर त्याच्या भक्तांना संतांच्या माध्यमातून अनुभूती देतो. अनुभूतींमुळे भक्तांची ईश्‍वरावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थळे आदी सात्त्विक ठिकाणांची विभूती

चित्रकार-साधिकेने ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, म्हणजे ‘साधना’ म्हणून काढलेल्या सूक्ष्म चित्राची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘चित्रकार-साधिका काढत असलेल्या सूक्ष्म चित्रातील स्पंदनांमध्ये तिच्या साधनेमुळे काय पालट झाले ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांनी केलेल्या अग्निहोत्रातील विभूतीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

‘महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथील ‘श्री योगिराज वेद विज्ञान आश्रमा’चे संस्थापक अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी हे अग्निहोत्री होते.

ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला, तर खग्रास चंद्रग्रहण होते. हिंदु धर्मशास्त्रात ग्रहणकाळात पाळावयाचे नियम दिलेले आहेत

ग्रहणाचा गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांवरील संतांवर झालेला परिणाम

३१.१.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाचा वापर करून ही चाचणी केली.या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सिंगापूरमधील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली चॅन मीन् यी (वय १२ वर्षे) हिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

सिंगापूरमधील चॅन मीन् यी (वय १२ वर्षे) हिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात.

गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला न जाताही सहस्रो साधकांची प्रगती होत असण्यामागील शास्त्र

गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला न जाताही सहस्रो साधकांची प्रगती होत असण्यामागील शास्त्र गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला जात नाही, तरी सहस्रो साधकांची प्रगती होत आहे आणि वर्ष २०१७ पर्यंत ७० हून अधिक साधक संत झाले आहेत. याचे कारण काय ? तन-मन-धन यांचा त्याग करणार्‍यांना गुरुमंत्राची आवश्यकता नसते का ? सनातनमध्ये समष्टीसाठी काळानुरूप साधना सांगितली जाते.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now