आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ? (भाग ३)

अन्नपूर्णाकक्षात देवत्व निर्माण करण्यासाठी किंवा ‘ते स्वतःचे स्वयंपाकघर नाही’, याची जाणीव रहाण्यासाठी अन्नपूर्णादेवीची एक लहानशी पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती एखाद्या शुक्रवारी आणून तेथे ठेवावी.

अन्नपूर्णाकक्षातील सात्त्विकता कशी टिकवावी ?

‘आपण सर्वप्रथम अन्नपूर्णाकक्षात देवत्व कसे निर्माण करायचे, ते पाहूया. आपण आपल्या देवघराविषयी जसा भाव ठेवतो किंवा जे धर्माचरण आपण आपल्या देवघराच्या संदर्भात करतो, ते अन्नपूर्णाकक्षातही करावे !   

आपत्काळात देवतेची कृपा कशी संपादन करावी ?

साधकांनो, आज आणि आतापासून ईश्वर आपल्यावर प्रसन्न रहावा अन् आपत्काळात त्याचे संरक्षककवच आपल्याला मिळावे’, यासाठी प्रयत्न करावा.

सण आणि धार्मिक विधी यांवेळी दरवाजाजवळ करावयाची सजावट

‘सणसमारंभी घराच्या पुढील द्वाराला विशेष महत्त्व असते. समोरील द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे, द्वारावरती स्वस्तिकादी शुभचिन्ह काढणे, द्वारापुढे रांगोळी काढणे, दिवाळीत पणत्या लावणे आणि गुढीपाडव्याला द्वाराजवळ गुढी उभी केली जाते.’

असात्त्विक आणि सात्त्विक दागिने ओळखा अन् सात्त्विक दागिने वापरा !

असात्त्विक आणि सात्त्विक दागिन्यांची काही उदाहरणे देत आहोत. त्यानुसार अलंकार खरेदी करतांना निवड करू शकतो.

अलंकार विकत घेतांना घ्यावयाची काळजी

आपण बऱ्याचदा अलंकाराच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो. असे होऊ नये यासाठी . . .

सोन्याच्या अलंकारांचा लाभ आणि रत्नासह घातल्यावर होणारा परिणाम

सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या

रांगोळ्यांमध्ये सात्त्विक रंग भरावेत. अधिक विवेचनासाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ ‘देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदनांनी युक्त सात्त्विक रांगोळ्या’

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते कधी तरी मंदिरांमध्ये जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’