नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तुत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे.

श्राद्धकर्त्याच्या ७ गोत्रांतील गती मिळणारी १०१ कुळे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते.

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्राद्धादी क्रियाकर्मांत घुसलेले अपप्रकार !

हिंदु धर्मशास्त्रावर श्रद्धा ठेवून करतो, ते ‘श्राद्ध’ ! श्राद्ध केल्याचे अनंत लाभ असले, तरी त्यामध्ये ज्या चुकीच्या चालीरिती घुसल्या आहेत, त्यांना विरोध होणेही तितकेच आवश्यक आहे. या लेखातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे अपरिहार्य का आहे, हे लक्षात आले असेल !

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ श्री गणपति !

‘भाद्रपद शुक्ल ४, हा दिवस श्री गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश. सत्त्व, रज, तम या त्रिगुणंचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, अशा स्वरूपाचे दैवत मानले आहे

हरितालिका व्रत

पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

उपवास करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व  !

संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.

तांब्याची भांडी वापरण्याचे विविध आरोग्यदायी लाभ

तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.