आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू

इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्‍चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क उकळत असल्याचा आरोप

कोरोनाच्या संकट काळात पुजार्‍यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !

अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनीही केला आरोप

नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.

नायजेरियामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून ११० शेतमजुरांचा शिरच्छेद

बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने ११० शेतमजुरांना दोरीने बांधून त्यांची गळे चिरून निर्घृण हत्या केली आहे. हे शेतमजूर एका शेतात काम करत होते.

फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.