|

कानपूर (उत्तरप्रदेश) : राज्याचे ‘औद्योगिक शहर’ म्हणून नावाजलेले कानपूर हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवायांसाठी गेल्या काही वर्षांपासून कुप्रसिद्धही झाले आहे. जिल्ह्यातील घाटमपूर पोलिसांनी १३ जानेवारीला केरळचा रहिवासी असलेल्या एका पाद्र्याला अटक केली. एल्विन असे त्याचे नाव असून तो गरीब हिंदूंच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवत असे. तो गरीब हिंदूंना त्यांचे आजार बरे करण्याचे आश्वासन देऊन, तसेच बर्याच वेळा धमकावून त्यांचे धर्मांतर करत असे. घाटमपूरच्या नौरंगा गावात त्याने एक घर घेऊन त्याला बेकायदेशीररित्या ‘हाऊस चर्च’चे स्वरूप दिले होते. याच चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जात असे.
🚨 Kanpur Conversion Exposed 🚨
A pastor from Kerala, Alvin, illegally set up a church in Kanpur and ran a conversion racket by exploiting poor Hindus with false allurements.
🚔 Police investigation led to his arrest.
Despite strict anti-conversion laws in Uttar Pradesh,… pic.twitter.com/ao0U7pohXy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2026
१३ जानेवारीला या ‘हाऊस चर्च’मध्ये प्रार्थनासभा भरवून हिंदूंना भुलवून त्यांचे धर्मांतर केले जात होते. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच ते घटनास्थळी पोचले. मुकेश कुमार नावाच्या धर्मप्रेमी हिंदूने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून पाद्र्याला रंगेहात पकडले.
संपादकीय भूमिका
|
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय