कर्नाटकातील काँग्रेस सरकारची मोगलाई !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरूमध्ये बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून त्याद्वारे घुसखोरी करणार्या बांगलादेशी मुसलमानांना पकडून देणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पुनित केरेहळ्ळी यांना बॅनरघट्टा पोलिसांनी १६ जानेवारीला रात्री अटक केली.
🚨 Hindu Activist Arrested in Karnataka 🚨
Hindu activist Puneet Kerehalli, who exposed illegal Bangladeshi infiltrators using fake Aadhaar & PAN cards, was arrested by Bannerghatta Police
⚠️ 26 Bangladeshi infiltrators were caught due to his efforts
❓ Instead of acting… https://t.co/hkyQKozUnz pic.twitter.com/jj8BDIJKn1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2026
या कारवाईपूर्वी केरेहळ्ळी यांच्या प्रयत्नांमुळे २६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी