
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – जर कोणत्याही देशाने ग्रीनलँड नियंत्रणात घेण्याच्या योजनेत साथ दिली नाही, तर त्या देशांवर शुल्क (टॅरिफ) लादले जाईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका बैठकीत ही धमकी दिली.
🇺🇸💥 Trump Threatens Tariffs Over Greenland
At a White House health roundtable, Trump said he might slap tariffs on countries that don’t back U.S. plans for Greenland, claiming it’s critical for national security 🛡️🌍
This comes as he revives ambitions to take control of the… https://t.co/oRa5z2mxkc pic.twitter.com/EHUs1Jpx4H
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2026
ट्रम्प यांनी ग्रीनलँड हे ‘गोल्डन डोम’ नावाच्या मोठ्या संरक्षण प्रकल्पासाठीही महत्त्वाचे सांगितले आहे. ‘गोल्डन डोम’ हा अमेरिकेचा क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्प आहे. हा प्रकल्प इस्रायलच्या आयर्न डोमपासून प्रेरित आहे. गोल्डन डोमचा उद्देश ‘चीन, रशिया यांच्यासारख्या देशांकडून येणार्या धोक्यापासून अमेरिकेचे संरक्षण करणे’, हा आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman