रशियाकडून तेल खरेदी करणार्या देशांना ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारण्याचे प्रावधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियावरील कठोर निर्बंधांच्या विधेयकाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी संमत्ती दिली. या विधेयकात रशियाकडून तेल खरेदी करणार्या देशांवर, विशेषतः भारत, चीन आणि ब्राझिल यांच्यावर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचे प्रावधान (तरतूद) आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मतदानासाठी आणले जाणार आहे.
Trump Clears 500% Tariff Bomb on Russian Oil Buyers ⚠️🛢️
💣🗺️ Economic coercion replaces diplomacy as the US targets nations buying Russian oil.
🇮🇳 India’s energy security could be hit, risking strain in US-India ties.
🌍 China, Brazil & other buyers now firmly in Washington’s… pic.twitter.com/q7kTHAhOR8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2026
‘सँक्शनिंग ऑफ रशिया ॲक्ट २०२५’ असे या विधेयकाचे नाव आहे. युक्रेन युद्धाच्या वेळी रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणार्या देशांवर दबाव आणणे, हा याचा उद्देश आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, यामुळे रशियाला युद्ध लढण्यास आर्थिक पाठबळ मिळत आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman