जेम्स लेनच्या पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण छापल्याचे प्रकरण

मुंबई : दोन दशकांपूर्वी जेम्स लेनच्या ‘शिवाजी – हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण छापल्याप्रकरणी पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने जाहीर क्षमा मागितली आहे. यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनता यांची क्षमायाचना करण्यात आली आहे. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ ही ऑक्सफर्ड विद्यापिठाकडून चालवण्यात येते. वर्ष २००३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते.
🚨 Apology After 22 Years? That’s Not Justice! 🚨
Outrage erupted after objectionable content about Rajmata Jijau was published in a book by James Laine.
Now Oxford University Press offers a public apology.
But what is an apology worth after 22 years?
🔹 Will Oxford clarify… pic.twitter.com/Q3duQ29koI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2026
‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने म्हटले आहे की,…
१. पुस्तकात पान क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वर काही आक्षेपार्ह विधाने प्रसिद्ध करण्यात आली होती. विधानांची पडताळणी न करताच ती प्रसिद्ध केली गेली. या चुकीसाठी आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे.
२. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि जनता यांना झालेल्या त्रासाविषयी आम्ही दिलगीर आहोत.
३. या विधानांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, यासाठी खेद व्यक्त करतो.
संपादकीय भूमिका
|
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम !