भगवे कापड घेतलेला येशू दाखवण्याचा प्रकार !

वसई (जिल्हा पालघर) : येथील ‘होली फॅमिली’ या शाळेच्या स्नेहसंमेलनातील एका कार्यक्रमात येशू हे पात्र विद्यार्थ्यांचे विविध रोग बरे करतांना दाखवत असल्याचा व्हिडिओ ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आला. एवढेच नव्हे, तर येशू या पात्राला भगवे कापड घातलेलेही दाखवण्यात आले. (या पात्राला भगवे कापड घेतलेले दाखवून आयोजकांना नेमके काय सुचवायचे आहे ? हिंदूंची दिशाभूल करण्याचाच हा प्रयत्न नव्हे का ? – संपादक)
🚨 Vasai Exposé: Promotion of Superstition in the Name of Education🚨
At the annual program of a ‘Holy Family’ school in Vasai, Jesus was portrayed in saffron attire 🎭🟠
🔹 Allegations of influencing students using religious symbolism
🔹 Education or subtle indoctrination?… pic.twitter.com/BlBvqkd7sy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 1, 2026
| Vasai Breaking: वसईच्या होली फॅमिली शाळेत अंधश्रद्धेचा प्रसार | Marathi News
(सौजन्य : Jai Maharashtra News) |
या व्हिडिओत ‘एका आंधळ्या मुलाला येशू दृष्टी देतो, एका अपंग मुलाचे पाय चांगले करतो, त्यानंतर अनेक मुले त्याच्या भोवती फेर धरतात. दोन मुले भांडत असतांना तो त्यांचे भांडण सोडवून त्यांना एकत्र करतो’, असे दाखवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती