बागपत (उत्तरप्रदेश) येथील प्राथमिक शाळेतील घटना

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील ढिकोली गावातील प्राथमिक शाळेत ३ मुसलमान मुलांनी २ हिंदु मुलांच्या पाण्याच्या बाटलीत लघवी मिसळली. पीडित मुलांनी घरी जाऊन ही माहिती दिल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन विचारणा केली. काही विद्यार्थ्यांनी ही कृत्ये प्रत्यक्ष पाहिल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. बाटल्या तपासल्यावर तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर मोठ्या संख्येने जमाव शाळेबाहेर गोळा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस शाळेत पोचले. संतप्त नागरिकांना समजावून सांगण्यात आले आणि दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मुख्याध्यापकांच्या तक्रारीनुसार संबंधित मुसलमान मुलांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🔥 “Who’s Really Unsafe in India?” – The Baghpat Reality Check
Baghpat, UP:
A shocking incident emerges… Muslim children deliberately mixed urine into the water bottles of their Hindu classmates.And yet, we’re fed the narrative of “minorities are unsafe.”
The truth is… pic.twitter.com/ibhszerfqu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 18, 2025
गावीतील एका मौलवीवर संशय
गावातील नागरिकांनी आरोप केला की, गावातील एक मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) मुलांना घातक शिकवण देत आहे. या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
भ्रमणभाषवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य
पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात भ्रमणभाषवर आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांनी कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी पालकांना आवाहन केले की, मुलांना भ्रमणभाषपासून शक्य तितके दूर ठेवावे. सामाजिक माध्यमांवरील अश्लील दृश्यांचा मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत आहे.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत ! ते किती असुरक्षित आहेत, हे या घटनेतून अधिक स्पष्ट होते ! लहान मुसलमान मुलांमध्ये अशा प्रकारची धर्मांध कट्टरता कशी निर्माण होते ? किंवा का निर्माण केली जात आहे ?, याचे उत्तर देशातील ढोंगी पुरो(अधो)गामी देतील का ? |
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक