आस्थापनाने पायपुसणी मागे घेऊन क्षमा मागावी ! – हिंदूंची मागणी

| हे छायाचित्र देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
नेवाडा (अमेरिका) – सिंगापूरस्थित ‘शीन’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन फॅशन आणि उत्पादने विक्री करणार्या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असणारी पायपुसणी विक्रीसाठी ठेवली आहे. हिंदूंनी याचा विरोध करत ‘हे उत्पादन मागे घेण्याची मागणी केली आहे, तसेच आस्थापनाने क्षमा मागावी’, असेही हिंदूंनी म्हटले आहे.
🚨 Controversy in USA!
Singapore-based retailer Shein listed a doormat featuring Bhagwan Sri Ganesha’s image, sparking outrage among Hindus 🙏
🛑 @rajanzed President of Universal Society of Hinduism, called it disrespectful & offensive, urging @SHEIN_Official to withdraw the… pic.twitter.com/HmBiR0XlFA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2025
हिंदूंनी म्हटले आहे की, केवळ व्यावसायिक लाभासाठी ‘शीन’ आस्थापनाने चिखल, माती लागलेली पादत्राणे श्री गणेशाच्या चित्राला पुसून घरात प्रवेश करतील, हे धक्कादायक आहे. पवित्र देवता किंवा धार्मिक प्रतिके यांची व्यापारी हेतूंसाठी अशा रीतीने वापर करणे श्रद्धाळूंच्या भावना दुखावते. कोणत्याही धर्माचे प्रतीक हे लहान असो वा मोठे, त्याचा अवमान करणे अनुचित आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan