|

अबू धाबी – संयुक्त अरब अमिरातीची (‘यूएई’ची) राजधानी अबू धाबी येथे ‘भारत-यूएई’ मैत्रीचे आणखी एक प्रतीक उभे रहाणार आहे. अनुमाने २० महिन्यांपूर्वी हिंदु मंदिर उभारल्यानंतर आता ‘इंडिया हाऊस’ उभारण्याचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. हे केंद्र कला, संस्कृती, शिक्षण आणि युवकांची देवाणघेवाण यांद्वारे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करील, तसेच ‘यूएई’मध्ये योगाला ‘स्पर्धात्मक खेळ’ म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
१. अबू धाबी येथे झालेल्या ‘भारत-यूएई सांस्कृतिक परिषदे’च्या दुसर्या संयुक्त संचालन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कला, पर्यटन, शिक्षण, युवा क्षेत्र आणि क्रीडा यांमधील सहकार्य वाढवण्याविषयी चर्चा केली.
२. दोन्ही देशांनी वर्ष २०२२ मधील करारानंतर सांस्कृतिक भागीदारी सातत्याने वाढवली आहे. ‘इंडिया हाऊस’ आणि योगाला ‘स्पर्धात्मक खेळ’ म्हणून प्रोत्साहन देण्याविषयी घेतलेला पुढाकार हे भारत-यूएई मैत्रीला नव्या उंचीवर नेणारे ठरणार आहे.
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !