‘टी.सी.एस्.’मधील व्यावसायिक जिहादचे प्रकरण
(ए.आय.एम्.आय.ए. म्हणजे ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ – ‘अखिल भारतीय मुसलमान एकता संघ’)

नाशिक – टी.सी.एस्. प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारा ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा एकदा आतंकवादविरोधी पथकाने चौकशी केली. मतीन पटेलच्या भ्रमणभाषमधील सामग्री गोळा (डेटा रिकव्हर) करण्याचे काम आतंकवादविरोधी पथक करत आहे.
मागील चौकशीत मतीन पटेलने ए.आय.एम्.आय.ए.चे नेते इम्तियाज जलील यांच्याशी संपर्कात असल्याचे मान्य केले होते. मतीन पटेलने निदा खानसमवेतच्या भेटीची माहिती देतांना प्रसारमाध्यमांना सांगितले की, निदा खानला ओळखत नसून केवळ तिला काही दिवसांसाठी खोली दिली होती. ते घर ज्यांना विकले, त्यांनाही आरोपी बनवून ते घर पाडण्यात आले. या प्रकरणी इम्तियाज जलील यांचा काही संबंध नाही. माझे घर पाडून माझ्या नातेवाइकांना त्यांनी रस्त्यावर आणले आहे. (चोर तो चोर वर शिरजोर अशा वृत्तीचे ए.आय.एम्.आय.ए.चे नगरसेवक ! – संपादक)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !