आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न !

ठाणे : चिंबीपाडा (भिवंडी) येथे सकाळच्या वेळेत ख्रिस्ती प्रार्थनेचा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमासाठी अमेरिकेतून भारतात आलेला जेम्स वॉटसन हा ख्रिस्ती धर्मप्रचारक अन्य धर्मियांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी अमिष दाखवत होता. या कार्यक्रमाला ३५ जण उपस्थित होते. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून जेम्स वॉटसनसह तिघांना अटक केली. त्याच्याकडून काही धार्मिक साहित्य आणि पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. वॉटसन याने काही मुलांना बलपूर्वक तेथे थांबवून त्यांच्या कपाळावर हात ठेवून ‘मी तुमच्यावर उपचार केला आहे’, असे सांगून अल्पवयीन मुलांसमवेत गैरकृत्य केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाविदेशातून येणार्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर सरकारने बारीक लक्ष ठेवणे का आवश्यक आहे ?, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनीही सजग राहून असे प्रकार तात्काळ पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत ! |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक