|
(ब्रँडेड म्हणजे नामांकित)

वॉशिंग्टन (अमेरिका) – आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ब्रँडेड (नामांकित) किंवा पेटंट (एखाद्या शोधासाठी सरकारद्वारे दिला जाणारा कायदेशीर अधिकार) केलेल्या औषधांवर १०० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. हा कर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल. अमेरिकेत स्वतःचे औषध कारखाने उभारणार्या आस्थापनांना हा कर लागू होणार नाही.
💊 Another Tughlaqi decision by Donald Trump!
📢 100% tax announced on branded & patented medicines
📅 To be enforced from 1 Oct 2025
🏭 US-based manufacturers exempted.
🇮🇳 India exports ₹77,000 crore worth of medicines to the US; 30% of its total pharma exports.
🧾 4 in 10… pic.twitter.com/erEi3qUUX0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2025
भारत अमेरिकेचा जेनेरिक (अशी औषधे, ज्यात ब्रँडेड औषधांप्रमाणेच सक्रीय घटक असतात, त्याच पद्धतीने काम करतात आणि समान परिणाम देतात) औषधांचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. वर्ष २०२४ मध्ये भारताने अमेरिकेला अंदाजे ७७ सहस्र कोटी रुपयांची औषधे पाठवली, जी भारताच्या एकूण औषध निर्यातीपैकी अंदाजे ३१ टक्के आहे.
अमेरिकेतील डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रत्येक १० प्रिस्क्रिप्शनपैकी (आधुनिक वैद्यांनी रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांच्या सूचीपैकी) अनुमाने ४ प्रिस्क्रिप्शनमध्ये भारतीय आस्थापनांनी बनवलेली औषधे लिहून दिलेली असतात.
संपादकीय भूमिकाट्रम्प यांच्या तुघलकी निर्णयांचा परिणाम अमेरिका आणि अमेरिकी जनता यांना भोगावा लागणार आहे ! |
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी