केवळ यावर्षी आणखी ३० लाख लोकांचा देश सोडण्यासाठी अर्ज
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील वृत्तपत्र ‘द डॉन’च्या एका वृत्तानुसार पाकिस्तानी तरुण मोठ्या संख्येने देश सोडत आहेत. गेल्या ३ वर्षांत ३० लाख पाकिस्तानी लोक देश सोडून गेले आहेत. केवळ वर्ष २०२४ मध्येच ७ लाख २७ सहस्र तरुणांनी पाकिस्तान सोडला आहे. वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत ३० लाख लोकांनी पाकिस्तान सोडण्यासाठी अर्ज केला आहे.
‼️Pakistanis Leaving the Country:
In the past 3 years, 3 million Pakistanis have left the country‼️This year alone, another 3 million have applied to emigrate.👭
👉 #Pakistanis are well aware that their country is a sinking ship. When even military officials and those in power… pic.twitter.com/NTDkaUt25r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2025
संपादकीय भूमिकापाकिस्तान ही एक बुडती नौका असल्याचे पाकिस्तानी लोकांना ठाऊक आहे. त्यातच पाकमधील सैन्याधिकारी आणि शासनकर्तेच देश सोडून पलायन करण्याच्या सिद्धतेत असतांना सामान्य नागरिकांनी देश सोडला, तर त्यात आश्चर्य काय ? |

कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !