
वक्फ कायद्यातील सुधारणांना विरोध करण्यासाठी बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मुसलमानांनी हिंसक कारवाया केल्या. या जिल्ह्यातील बेटबोना गावातील हिंदूंवर आक्रमण करून मुसलमानांनी हिंदूंची घरे जाळली. एप्रिल मासात मुसलमानांनी केलेल्या या हिंसक कारवाया इतक्या भयावह होत्या की, तेथून पलायन केलेली हिंदु कुटुंबे अद्याप त्यांच्या घरी परतलेली नाहीत. जी हिंदु कुटुंबे परतली, तीही जीव मुठीत धरून रहात आहेत. ‘बंगालमधील हा जिल्हा भारतात आहे’, याची लाज वाटावी, अशीही स्थिती आहे. मागील मासात झालेल्या या घटनेवर लिहिण्याचे कारण; म्हणजे या हिंसक कारवायांच्या चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती, त्या समितीने न्यायालयाला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल नुकताच उघड करण्यात आला आहे. या अहवालानुसार ‘मुर्शिदाबाद येथे ही दंगल घडवण्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक मुसलमान नेत्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. या दंगलीचे नेतृत्वच सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम याने केले. या दंगलीला तृणमूल काँग्रेसचे शमशेरगंजचे आमदार अमिरूल इस्लाम यांनी खतपाणी घातले. गंभीर म्हणजे हिंदूंनी तक्रार केल्यानंतर सोपस्कार म्हणून पोलीस आले आणि त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.’ हे सर्व त्रिसदस्यीय समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट झाले असले, तरी पुढे काय ? दंगलीचे नेतृत्व करणार्या १-२ मुसलमान नेत्यांना शिक्षा झाली की, प्रश्न सुटणार आहे का ? ही शिक्षा ते हसत हसत स्वीकारतील; परंतु याने मुर्शिदाबाद येथील हिंदूंची दयनीय स्थिती सुधारणार नाही. मुर्शिदाबाद हा बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात ६० टक्के मुसलमान आहेत. बांगलादेशातून सातत्याने मुर्शिदाबादमधील धर्मांधांना बळ पुरवले जाते. ही स्थिती केवळ मुर्शिदाबादची नाही, तर भारताच्या कानाकोपर्यात जी धर्मांधता पोसली जात आहे, त्या प्रत्येक ठिकाणची आहे. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला औरंगजेबाचे चित्र ठेवणे, पाकिस्तानचा झेंडा फडकवणे, हिंदूंच्या धार्मिक स्थळाची तोडफोड करणे, अनधिकृतरित्या मजार, दर्गा बांधणे, लव्ह जिहाद, हिंदूंच्या नेत्यांच्या हत्या या कारवाया धर्मांधतेच्या पाठबळाविना शक्य नाहीत. या धर्मांधांना आणखी मोठे पाठबळ मिळेल, तेव्हा त्यांच्या घातपाताचा आणि राष्ट्रविरोधी कारवायांचा आवाका छोटा नसेल. या अहवालातून मुर्शिदाबाद येथील धर्मांधता उघड झाली; मात्र देशातील खेडोपाड्यांत घडत असलेल्या धर्मांधतेच्या घटनांचा कुठला अहवाल आणि कुठली समिती अहवाल देईल? आणि अहवालावर पुढे काय होणार ?

…म्हणून हिंदू हिंसा करतात का ?
वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य नसतील, तर मुसलमानांनी कायदेशीर मार्ग अवलंबायला हवा. वक्फ सुधारणा कायदा घटनात्मकरित्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने संमत झाला आहे. याचा अर्थ असा की, या सुधारणा कायद्याला जनाधार आहे. असे असले, तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहेच; परंतु कायदा मान्य नाही; म्हणून हिंदूंना वेचून ठार मारणे, त्यांची घरे जाळणे, हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड करणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, ही कोणती पद्धत ? मागील अनेक वर्षांत भारतात हिंदूंच्या विरोधात कितीतरी कायदे झाले, कितीतरी धार्मिक स्थळांवर मुसलमानानांनी अतिक्रमण केले, हिंदु नेत्यांच्या हत्या केल्या; म्हणून हिंदूंनी कधी कायदा हातात घेतला आहे का ? मुसलमानांच्या वस्तीवर आक्रमण केले नाही किंवा मुसलमान महिलांवर बलात्कार केले नाहीत; कारण हिंदु धर्माची तशी शिकवण नाही; परंतु राष्ट्रविरोधी शक्तींना ठेचण्यासाठी हिंदूंकडे क्षात्रतेजाची परंपरा अवश्य आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्वही राखण्यासाठी हिंदूंना धर्मांध शक्तींचा प्रतिकार मात्र करावाच लागेल.
काश्मीर खोर्यात मुसलमान बहुसंख्य झाल्यावर त्यांनी काश्मिरी पंडितांना हाकलून लावले. तीच स्थिती मुर्शिदाबाद आणि बंगालमधील मुसलमानबहुल भागांमध्ये चालू आहे. येत्या काही वर्षांमध्ये मुसलमानांचे प्राबल्य वाढणार्या प्रत्येक ठिकाणी धर्मांध हिंसक कारवाई करतील. मुसलमान जिथे जातात, तेथे धर्मांधता जोपासतात आणि जिथे प्रबळ होतात, त्या भूभागाचे इस्लामीकरण करतात. धर्मांधांनी हिंसा करणे, हा त्यांचा जन्मजात स्वभाव आहे. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पायघड्या घातल्या काय, न्यायालयीन लढे दिले काय, राज्यघटनेच्या नावाने टाहो फोडला काय किंवा रस्त्यावर उतरले काय ? भविष्यात मुर्शिदाबादप्रमाणे देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंवर आक्रमण होतील, हे सांगायला ऐतिहासिक दाखले पुरेसे आहेत. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार होऊन एक मास होऊन गेला, तरी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तेथील हिंदूंचे सांत्वन करायला गेलेल्या नाहीत. याचे कारण ‘मुसलमानांचे लांगूलचालन’ हाच त्यांचा सत्तेवर रहाण्याचा राजमार्ग आहे. सत्तेसाठी जर राजाच प्रजेला राजाश्रय देत नसेल, तर अशा शासनकर्त्यांना हिंदूंनी आपले का मानावे ? हिंदूंना दुजाभाव देण्याची ममता बॅनर्जी यांची ही काही पहिली घटना नाही. हिंदूंची उपेक्षा करण्यात त्यांची पूर्ण हयात गेली. देशातील बंगाल, उत्तरप्रदेश, देहली, पंजाब, महाराष्ट्र आदी बहुसंख्य राज्यांवर मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसप्रणीत आघाडीची अनेक वर्षे सत्ता राहिली आहे. या कालावधीत मुसलमानांचे अतोनात लांगूलचालन आणि हिंदूंचा तिरस्कार ही या देशाची प्रथा झाली आहे. केवळ भूभाग नव्हेत, तर शिक्षण, न्यायव्यवस्था, राजकारण, चित्रपटसृष्टी, कला आदी सर्वच क्षेत्रांत हिंदूंचा दु:स्वास अनेक वर्षे होत राहिला. आतापर्यंत हिंदु समाज म्हणून ही अवहेलना हिंदूंनी सहन केली; परंतु आता वेळ भारताचे राष्ट्रीयत्व, भारतीय संस्कृती, म्हणजेच पर्यायाने हिंदुत्वाच्या अस्तित्वापर्यंत येऊन ठेपली आहे. ‘एक तर मुसलमानबहुल मुर्शिदाबाद बांगलादेशाच्या कह्यात द्या, अन्यथा सनदशीर मार्गांनी धर्मांधतेचे समूळ उच्चाटन करण्यास सिद्ध व्हा’, हेच पर्याय हिंदूंपुढे आहेत. अर्थात् हाच भारताचे राष्ट्रीयत्व टिकवण्याचा मार्ग शिल्लक आहे. ‘आम्ही राज्यघटना मानतो’, असे म्हणायचे आणि ‘राज्यघटना नष्ट करण्यासाठी टपलेल्या धर्मांधांविरोधात कठोर व्हायचे नाही’, याने राष्ट्रहित कधीच साधले जाणार नाही. नव्हे नव्हे, हा देशद्रोहच आहे. मुर्शिदाबाद येथे हिंदूंनी मार खाल्ला. आता आखणी कुठे कुठे मार खाणार ? मुसलमान धर्मांध झाले; म्हणून काश्मीर खोरे सोडले, मुर्शिदाबाद सोडले; परंतु भविष्यात भारतच सोडण्याची वेळ आली, तर पाकिस्तान, बांगलादेश येथे जाणार कि अफगाणिस्तानात ? हिंदूंना कायमस्वरूपी सुरक्षित असे एक तरी स्थान राहिले आहे का ? त्यामुळे ‘आता लढा किंवा मरा’, हाच पर्याय हिंदूंपुढे राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी वंदनीय यासाठी आहेत; कारण त्यांनी राष्ट्र आणि धर्म रक्षणाकरता पुरुषार्थ दाखवला. आता हिंदूंनाही पुरुषार्थ दाखवण्याची वेळ आली आहे.
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !