अशा घटना हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईतील मालाडच्या पठाणवाडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या कलश यात्रेच्या वेळी भगवा झेंडा घेतलेल्या दोन हिंदु तरुणांना ४० ते ५० मुसलमानांनी मारहाण केली. या वेळी धर्मांधांनी हिंदूंच्या हातातील भगवा झेंडा खेचण्याचाही प्रयत्न केला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • मुंबईतील कलशयात्रेत २ हिंदूंना ४० ते ५० धर्मांध मुसलमानांकडून मारहाण : ४ जणांना अटक !
    https://sanatanprabhat.org/marathi/898143.html