फलक प्रसिद्धीकरता
मडिकेरी (कर्नाटक) येथील कोटे मारियम्मा मंदिराचे दार तोडून अल्ताब अली आणि मीर हुसेन या आसाममधील चोरट्यांनी दानपेटी फोडून २ लाख ५० सहस्र रुपये रोख रक्कम आणि दागिने यांची चोरी केली.
- याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Mandir Theft : आसाममधून आलेल्या मुसलमान चोरांकडून मंदिरात घुसून चोरी ! https://sanatanprabhat.org/marathi/828203.html