इतरांचा विचार करणार्‍या आणि साधकांना हसतमुखाने सेवा सांगणार्‍या कु. मानसी तीरवीर !

ज्येष्ठ कृष्ण एकादशी (२.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्‍या कु. मानसी तीरवीर यांचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. मानसी तीरवीर यांना २१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. मानसी तीरवीर

१. ‘कु. मानसी तीरवीर रामनाथी आश्रमातील स्वच्छतेच्या सेवांचे नियोजन करते. ही सेवा करतांना ती इतरांचा विचार करते.

२. ती हसतमुखाने साधकांना सेवा सांगते. त्यामुळे साधकही आनंदाने, सहजतेने आणि भावपूर्ण सेवा करतात.’

– श्री. कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२४)