अहिल्यानगर – अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करणारी एस्.डी.आर्.एफ्. पथकाची बोट २३ मे या दिवशी उलटली. त्यामुळे बचाव कार्य करणारे सैनिक पाण्यात पडून ३ जण बुडले, तर अन्य बेपत्ता आहेत. २२ मे या दिवशी प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले आणि अर्जुन रामदास जेडगुले हे दोघे तरुण बुडले. या दुर्घटनेतील सागर जेडगुले याचा मृतदेह २२ मे या दिवशी सापडला होता. अर्जुन जेडगुले याचा शोध घेण्यासाठी २३ मे या दिवशी एस्.डी.आर्.एफ्.चे पथक घटनास्थळी आले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !
अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !
नूतन लेख
- महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !
- राज्यात आजपासून वीज दरवाढ
- नोकरीचे खोटे आश्वासन देणार्या खासगी शिक्षण संस्थांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
- वेळगे (गोवा) येथे गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला !
- दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन !
- अग्रवाल दांपत्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !